माझे पहीले प्रेम तू
स्वप्नातला सोबती तू
जीवनाचा उद्देश तू
उन्हातली सावली तू
भावनेचा स्पर्श तू।
मायेचा ओलावा तू।
वादळी विश्वास तू।
मनाचा आधार तू।
तुच तू तुच तू।
सगळीकडे तुच तू।
तारुण्याचे रूप तू।
आयुष्याचे वळण तू।
जगण्याचा आनंदही तू।
माझे पहीले-पहीले प्रेम तू।
No comments:
Post a Comment