Monday, 2 January 2017

चारोळी

लग्न ही सुरवात प्रेमाची। 
संसार  ही कला प्रेम जपण्याची। 
साथ तुझी क्षणोक्षणीचीं। 
कहाणी  व्हावी जन्मोजन्मीची।  


आई शब्द सुमधूर लेखूनी
लेखणी स्तब्ध झाली 
पुढे न चाली म्हणे काय वर्णू मी
अधूरी बाराखडी 

No comments:

Post a Comment