भटकत भटकत आलो इथवर।
न कळे कुणा ही वाट कुठवर।
कुठे कुठे मी राहावे तत्पर।
नसे माझीच मर्जी मजवर।।
जरी बांध घातले किती।
कुंपण कुठले न मला अडवती।
जरी सुर्य तापतो माथ्यावरती।
अजुनी घामांच्या धारा न झिजति।।
रस्ते ही थकले माझे आता।
झाडे ही सुकले हाच प्रवासी पाहता।
मृगजळ सारे कळले थांबता थांबता।
अंन ठसे उमटले जाता जाता।।
न कळे कुणा ही वाट कुठवर।
कुठे कुठे मी राहावे तत्पर।
नसे माझीच मर्जी मजवर।।
जरी बांध घातले किती।
कुंपण कुठले न मला अडवती।
जरी सुर्य तापतो माथ्यावरती।
अजुनी घामांच्या धारा न झिजति।।
रस्ते ही थकले माझे आता।
झाडे ही सुकले हाच प्रवासी पाहता।
मृगजळ सारे कळले थांबता थांबता।
अंन ठसे उमटले जाता जाता।।
No comments:
Post a Comment