Tuesday, 20 January 2015

सुर

सुरास सुर  भेटतो ,गाणे तयार होते।
मनास मन भेटते ,नाते तयार होते।

वादयात भर पड़ावी ,गाणे मधुर होते।
प्रेमात भर पड़ावी , नाते मधुर होते।

सुरदास गाई गाणे , गाण्यास अर्थ येतो।
विश्वास वाढवावा , नात्यात अर्थ येतो।

No comments:

Post a Comment