कसले ते जग होते ? कुठले ते जग होते ?
जगासोबत चालुनही, जिथे मी एकटीच होते।
परक्यांच्या ह्या दुनियेत,काही चेहरे ओळखीचे होते।
औपचारिकतेशिवाय जिथे उरले काही नव्हते।
मनाचे बुद्धीशी भांडण फार झाले।
चंचल असे मनच विजयी मात्र ठरले।
प्रभुत्व हरवूनही अपुले,स्थिर बुद्धीच होती।
म्हणे-फसवी ही वाट स्मृतींची।
उजेडाचा देखावा दाखवत,पेटवून जाळणारी।
No comments:
Post a Comment