कोण कुठला तो येई मज न्याया ?
त्याच्या सोबतीने का लागे मज जाया ?
जे माझे गाव ते माझे कसे म्हणू मी।
जी न माझी भाषा असे ती कशी मी ?
जिथे सगळे अनोळखी, ते घर कसे माझे?
जे मला न जाणती, ते आप्त कसे माझे ?
रोजचे माझेच घर जे होते, ते मला करी पाहुणे।
न समजावती स्वतःस अशी, कशी ही कारणे ?
पाठ फिरवूनी सारे झाले कसे मोकळे ?
माझ्याच आयुष्याची नौका आता मला न आवळे ?
त्याच्या सोबतीने का लागे मज जाया ?
जे माझे गाव ते माझे कसे म्हणू मी।
जी न माझी भाषा असे ती कशी मी ?
जिथे सगळे अनोळखी, ते घर कसे माझे?
जे मला न जाणती, ते आप्त कसे माझे ?
रोजचे माझेच घर जे होते, ते मला करी पाहुणे।
न समजावती स्वतःस अशी, कशी ही कारणे ?
पाठ फिरवूनी सारे झाले कसे मोकळे ?
माझ्याच आयुष्याची नौका आता मला न आवळे ?
No comments:
Post a Comment