आई तुची जननी माझी
तुची खरी कर्मणी।
प्रत्येक जन्माची माझ्या
तुची सत्य कहाणी।
आई तुच संस्कार वाहिनी
तुझीच सारी साधना।
प्रत्तेक यशामागे माझ्या
तुझीच आराधना।
आई तुच मानिनी माझी।
तुझीच असे भावना।
प्रत्तेक स्विकृतीत माझ्या
वसली तुझीच संवेदना।
आई तुची प्रबोधिनी माझी
तुची सर्वांगिणी।
प्रेमाचा सागर वाहे फक्त
तुझ्याच लोचनी।
तुची खरी कर्मणी।
प्रत्येक जन्माची माझ्या
तुची सत्य कहाणी।
आई तुच संस्कार वाहिनी
तुझीच सारी साधना।
प्रत्तेक यशामागे माझ्या
तुझीच आराधना।
आई तुच मानिनी माझी।
तुझीच असे भावना।
प्रत्तेक स्विकृतीत माझ्या
वसली तुझीच संवेदना।
आई तुची प्रबोधिनी माझी
तुची सर्वांगिणी।
प्रेमाचा सागर वाहे फक्त
तुझ्याच लोचनी।
No comments:
Post a Comment