ठेउनी माणुसकीचा भाव।
माणुस सौंदर्याची खाण
जिथे सौजन्याचे वाण।
माणुस कलेचा श्रृंगार
पेली सगुणांचा भार।
माणुस यशाचा मानक
जो दिशेचा शोधक।
माणुस सौंदर्याची खाण
जिथे सौजन्याचे वाण।
माणुस कलेचा श्रृंगार
पेली सगुणांचा भार।
माणुस यशाचा मानक
जो दिशेचा शोधक।
No comments:
Post a Comment