जगतां जगतां लिहायचे
अन लिहीता लिहीता जगायचे
लिखीत वाचत जगतांना
स्वतःलाच शोधायचे।
जगता जगता हसायचे
अन हसता-हसता जगायचे
हसत खेळत जगतांना
दुसऱ्यालाही हसवायचे।
जगता जगता शिकायचे
अन शिकत-शिकत जगायचे
शिकत-शिकवत जगतांना
एकतेने एक व्हावे।
जगता जगता प्रेम करावे
अन प्रेम करतांना जगावे
प्रेमाचे शिखर गाठतांना
देशप्रेमात मावळावे ।
अन लिहीता लिहीता जगायचे
लिखीत वाचत जगतांना
स्वतःलाच शोधायचे।
जगता जगता हसायचे
अन हसता-हसता जगायचे
हसत खेळत जगतांना
दुसऱ्यालाही हसवायचे।
जगता जगता शिकायचे
अन शिकत-शिकत जगायचे
शिकत-शिकवत जगतांना
एकतेने एक व्हावे।
जगता जगता प्रेम करावे
अन प्रेम करतांना जगावे
प्रेमाचे शिखर गाठतांना
देशप्रेमात मावळावे ।
No comments:
Post a Comment