काळोखाचा दिवस ठरला भयाणतेची रात्र उजाडली।
पुरुषार्थातला अर्थ जाता किंकाळी ही ती झाली।
प्रसंगातले अवधान जाता शिकार ही ती झाली।
दुष्कृत्यालाही पार करुनी मना -मनाला लाज आली।
परिस्थितीशी लढा लढूनी लढ़वैया ही ती झाली।
हैवानाला झुंज देउनी मर्दानी ही ती झाली।
न्यायालयाने न्याय करावा अशी 'निर्भया' ती झाली।

No comments:
Post a Comment